Story: ‘त्या’ एका क्षणाने आयुष्य उद्धवस्त झालं; वाचा दहीहंडीच्या पाचव्या थरावरून कोसळलेल्या तरूणाची कहाणी

govinda

कहाणी (Story): नटखट बाळकृष्णाचा जन्मोत्सव सगळीकडे गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडी उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गुरुवारी (ता. १८) कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज (ता.१९) दहीहंडीचा कार्यक्रम सर्वत्र साजरा करण्यात येईल. दहीहंडीचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 ऑगस्टला विधानसभेत केली. सरकारकडून गोविंदांना शासनसेवेत पाच टक्के … Read more

PHOTO: शरमन जोशीची पत्नी आहे ‘या’ खतरनाक खलनायकाची मुलगी, नाव वाचून आश्चर्य वाटेल

अभिनेता शर्मन जोशीची पत्नी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्रा ही शर्मन जोशीची पत्नी आहे. अभिनेता शर्मन जोशीने(Sharman Joshi) ‘३ इडियट्स’, ‘गोलमाल’, ‘धमाल’ यांसारख्या गाजलेल्या विनोदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.(sharman joshi wife this bollywood actor daughter news) अभिनेता शर्मन जोशीने प्रेम विवाह केला आहे. त्याने वयाच्या … Read more

पुण्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपने चोपले

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात आज भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी भाजप(BJP) आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे.(fight between bjp and rashtrvadi in pune) मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित … Read more

‘या’ अभिनेत्याने कानाखाली मारल्यानंतर कोमात गेल्या होत्या ललिता पवार, झाली होती अशी अवस्था

Lalita-Pawar-Story.

हिंदी चित्रपटसृष्टीत(Bollywood) जेव्हा जेव्हा स्त्रीच्या नकारात्मक भूमिकांचा उल्लेख येतो तेव्हा एकच चेहरा डोळ्यासमोर येतो. तो चेहरा म्हणजे अभिनेत्री ललिता पवार. अभिनेत्री ललिता पवार यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची पसंती मिळवली होती. अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनी लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती.(actress lalita pawar famous story) त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सासू … Read more