Leopard attack Ganesh Naik : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार : गणेश नाईक यांची माहिती
Leopard attack Ganesh Naik: महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांत माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकार आता एक वेगळा आणि थोडासा धाडसी उपाय योजत आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी सांगितले की, बिबट्यांना (Leopard attack) जंगलाबाहेर येऊन माणसांवर हल्ला करायची गरज भासणार नाही, म्हणून जंगलातच त्यांच्यासाठी … Read more