Dhanashree verma : एक राजकुमारी आपलं दु:ख.., चहल आडनाव काढून टाकल्यानंतर धनश्रीने केली पहिली पोस्ट
Dhanashree verma : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यात कदाचित काहीतरी गडबड सुरू आहे. त्याची पत्नी धनश्री वर्माच्या इन्स्टाग्रामवरून तर असंच दिसत आहे. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘चहल’ हे आडनाव काढून टाकले आहे. याशिवाय युजवेंद्र चहलनेही अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये ‘न्यू लाइफ लोडिंग’ असे लिहिले होते. चहलची … Read more