40 वर्षांनंतर ‘नदिया के पार’ चित्रपटातील कलाकार दिसतात असे, काहींनी तर सोडलंय जग, पहा फोटो
1982 मध्ये प्रदर्शित झालेला नदी के पार हा चित्रपट आजही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो.या चित्रपटाच्या धर्तीवर ‘हम आपके है कौन’ चित्रपट बनला आणि सलमान-माधुरी लोकप्रिय झाले. हा चित्रपट संपूर्ण कौटुंबिक चित्रपट होता, त्यामुळे तो आजही खूप लोकप्रिय आहे.(after-40-years-the-actors-in-the-movie-nadia-ke-paar-are-seen-some-have-left-the-world) शूटिंग झाले तेव्हापासून सचिन आणि साधना हे एकदम फ्रेश चेहरे होते. हा चित्रपट फक्त उत्तर प्रदेश आणि … Read more