Surekha Punekar : अपुरे कपडे घालून अश्लील हावभाव करत नाचने याला लावणी म्हणत नाहीत; गौतमीवर भडकल्या सुरेखा पुणेकर

surekha punekar

esurekha punekar on gautami patil |  प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील तिच्या लावणीमुळे चांगलीच चर्चेत असते. अनेक ठिकाणी ती कार्यक्रम करताना दिसत आहे. पण तिच्या नृत्याच्या शैलीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. लावणीच्या नावावर गौतमी पाटील अश्लीलतेचे प्रदर्शन करते असे म्हणत तिच्यावर टीका केली जात आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात गौतमी पाटील अंगावर पाणी ओतून अश्लील … Read more