‘या’ कारने भारतात गाडले यशाचे झेंडे, पार केला १ लाख कार्सच्या विक्रीचा टप्पा, वाचा किंमत अन् फिचर्स

स्कोडा ऑक्टाव्हिया (Skoda Octavia) लाँच झाल्यापासून ग्राहकांच्या एका विशिष्ट वर्गाला आकर्षित करत आहे. कंपनीने ही कार पहिल्यांदा २००१ मध्ये लाँच केली होती. लोकप्रिय सेडानने भारतात १ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. भारतात सेडानची लोकप्रियता कमी असली तरी स्कोडा ऑक्टाव्हियाने १ लाखांहून अधिक विक्री मिळवली आहे.(डाkoda Octavia, Zac Hollis, launch) स्कोडा ऑक्टाव्हियाने मिळवलेल्या यशावर भाष्य करताना, … Read more