काश्मीर घ्या पण आम्हाला लता मंगेशकर द्या, जेव्हा पाकिस्तानने केली होती विचित्र मागणी; वाचा किस्सा
भारत आणि पाकिस्तानमधील सबंध प्रसिद्ध आहेत. हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या फाळणीत एका देशाचे दोन देश झाले होते. देशांची फाळणी झाली असली तरी, दोन्ही देशांमधला एक धागा दोन्ही देशांना नेहमी जोडून ठेवतो. तो जोडून ठेवणारा धागा म्हणजे लता मंगेशकर.(Take Kashmir but give us Lata Mangeshkar) फाळणीद्वारे भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले, पण त्याचसोबत त्यांच्या आवडत्या गायिका लता … Read more