Nana patole : ‘मोदींनी आणलेल्या चित्त्यांमुळे ‘लम्पी’ आजार पसरला’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये ‘लम्पी’ या आजाराची साथ प्रचंड पसरली आहे. या आजाराची लागण गाय, बैल, म्हैस या जनावरांना होत आहे. सध्या या लम्पी रोगाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोगाचा संसर्ग जनावरांमध्ये पसरू नये यासाठीही काळजी घेतली जात आहे. अशातच आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या लम्पी रोगाबाबत अजब वक्तव्य केलं आहे. त्यांनी लम्पी रोगासाठी … Read more