Aamir Khan: लाल सिंग चड्ढा प्लॉप झाल्यानंतर आमिरचे टेन्शन वाढले, डिस्ट्रीब्युटर्सने मागितली नुकसान भरपाई

नुकत्याच आलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून आमिर खान (Aamir Khan) हादरला आहे. आमिरच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. आमिरला ‘लाल सिंग चड्ढा’कडून खूप आशा होत्या आणि बॉक्स ऑफिसवर तो इतका खराबरित्या आपटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे बोलले जात आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेच्या वृत्तपत्रात आमिर खान आणि त्याची … Read more

Aamir Khan: लालसिंग चड्ढाने वीकेंडला पकडला वेग, तरीही ५० कोटींपासून फारच लांब, वाचा आतापर्यंतची कमाई

Aamir Khan

Lal Singh Chadha, Aamir Khan, Kareena Kapoor/ आमिर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अनेक प्रकारच्या वाद-विवादात सापडला होता. अशातच आता हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसून आला. वीकेंडला चित्रपटाची कमाई थोडी वाढली आहे, ज्यामुळे कलाकारांमध्ये आणि … Read more

Aamir Khan: ‘या’ ४ अभिनेत्रींनी दिला होता आमिर खानसोबत काम करण्यास नकार, वाचून आश्चर्य वाटेल

Aamir Khan

आमिर खान (Aamir Khan) स्टारर ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) 11 ऑगस्टला रिलीज होत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर (Kareena Kapoor) मुख्य भूमिकेत आहे. तसेच, असे क्वचितच घडते की आमिर पुन्हा एखाद्या अभिनेत्रीसोबत काम करतो. पण करीना कपूरने यापूर्वी त्याच्यासोबत ‘तलाश’ आणि ‘3 इडियट्स’ मध्ये काम केले आहेत. पण तुम्हाला … Read more

Aamir Khan :नेटकऱ्यांच्या ‘त्या’ कृतीवर भडकला आमिर खान, आता नाही बनवणार महाभारत चित्रपट, म्हणाला…

Aamir-Khan

Aamir Khan: आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. आमिर खान हा चित्रपट प्रदर्शित झाल्याबद्दल उत्साहित आहे, त्याने म्हटले आहे की त्याने खरोखरच खूप मेहनत केली आहे, तर अभिनेत्याला महाभारत या दुसर्‍या प्रोजेक्टबद्दल विचारले असता धक्का बसला.(Aamir Khan, Lal Singh Chadha, ‘Mahabharat’ movie, boycott) वास्तविक महाभारत हा आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट … Read more

Akshay Kumar: सिनेमा पाहायचा नसेल तर पाहू नका पण.., बॉयकॉट रक्षाबंधनच्या ट्रेंडवर अक्षयचे रोखठोक वक्तव्य

Akshay Kumar, Raksha Bandhan, Boycott, Aamir Khan, Lal Singh Chadha/ सोशल मीडियावर सध्या एक ट्रेंड सुरु आहे. जेव्हा जेव्हा एखादा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार असतो, त्याच्या काही दिवस आधी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे हॅशटॅग चालवले जातात. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ या सिनेमांबाबतही सध्या असंच काहीसं घडतंय. गेल्या … Read more

Amir Khan: लालसिंग चढ्ढावर होतेय बहीष्काराची मागणी, करीना म्हणाली चित्रपट चांगला असेल तर कसा घालणार बहीष्कार?

amir khan karina kapoor

  आमिर खान (Amir Khan) ‘३ इडियट्स’ या सिनेमामध्ये एकत्र दिसणारे ‘आमिर खान’ आणि ‘करीना कपूर’ आता पुन्हा एकदा ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमामध्ये दिसणार आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा रिलीज व्हायला ९ दिवस बाकी आहेत. अशातच या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. करीना कपूर या सिनेमामध्ये ‘मनप्रीत कौर’ची भूमिका साकारणार आहे. … Read more

..जेव्हा मुलीने रिजेक्ट केल्यानंतर आमिरने केलं होतं मुंडण, लोकांना वाटलं चित्रपटाची तयारी करतोय

आमिर खान सध्या लाल सिंह चड्ढा(Lal Singh Chadha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तो करीना कपूरसोबत दिसणार आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने एकदा सांगितले होते की तो एक इंटेंस लव्हर राहिला आहे आणि त्याच्या प्रेमामुळे त्याने एकदा आपले मुंडन केले … Read more

‘लाल सिंग चड्ढा’ रिलीजपुर्वीच वादाच्या भोवऱ्यात, हिंदू संघटनेने पोस्टर जाळत दिली ‘ही’ धमकी

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा(Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्या विरुद्ध करीना कपूर खान दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिथे हा चित्रपट 2021 च्या ख्रिसमसला आणि नंतर 2022 च्या बैसाखीला येणार होता.(hindu-organization-burns-aamir-khans-poster-before-release-of-lal-singh-chadha-trailer) पण आता हा चित्रपट ऑगस्ट 2022 मध्ये पडद्यावर येणार … Read more

लाल सिंह चड्ढा ट्रेलर रिलीज होताच आमिर खान रचणार इतिहास, जाणून घ्या काय आहे कारण?

फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chadha) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतेच या चित्रपटाचे गाणे रिलीज करण्यात आले ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.(Aamir Khan, Lal Singh Chadha, … Read more

सामंथासोबत लग्नाच्या आधी नागा चैतन्यचे या अभिनेत्रीसोबत होते अफेअर, नाव वाचून अवाक व्हाल

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांची जोडी साउथ इंडस्ट्रीमध्ये टॉपवर होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये  दोघांनी लग्न केले, मात्र इंडस्ट्रीतील एवढ्या लाडक्या जोडप्याचे इतकं अचानक ब्रेकअप होऊ शकतं याची कुणी कल्पनाही केली नसेल. बरं, विभक्त झाल्यानंतर, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत आणि त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये … Read more