दिलदार दादा! जुन्या मित्राचा प्राण वाचवण्यासाठी अजित पवारांनी थेट अमेरिकेपर्यंत लावली फिल्डिंग
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात अनेक दिवसांपासून दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या उपचारासाठी अमेरिकेतील एका इंजेक्शनची गरज होती. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष प्रयत्न करून ते उपलब्ध करून दिल्याने सध्या राजकारणात पवारांच्या आपुलकीची चर्चा होत आहे. आमदार लक्ष्मण जगताप हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात मागील अनेक दिवसांपासून … Read more