खळबळजनक! मामानेच केले भाचीवर लैंगिक अत्याचार, बहिणीच्या विश्वासाचा घेतला गैरफायदा
सध्या महाराष्ट्रात लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नुकतीच परळीतील धारावती तांडा परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर मामानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मामावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेली महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धारावती तांडा परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे … Read more