Chandrashekhar Bawankule : पुरुषांनी लाडक्या बहिणींचे पैसे घेतलेत? तर गुन्हा दाखल केला पाहिजे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभ जर पुरुषांनी घेतले असतील, तर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि चुकीने मिळवलेले पैसेही परत वसूल करण्यात यावेत. नागपूर (Nagpur) येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, महिलांनाच उद्दिष्ट ठेऊन राबवलेल्या या योजनेत काही पुरुषांनी अपात्र … Read more

Sanjay Shirsat : लाडक्या बहीणींसाठी मागासवर्गीय अन् आदीवासींचा निधी वळवला; मंत्री संजय शिरसाटांचा संतापले, ‘गरज नसेल तर खातं बंद करा..

Sanjay Shirsat : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसत आहे. मात्र, ही योजना राबवण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या निधीसाठी सरकारला अन्य खात्यांचा निधी वळवावा लागत असल्याने आता राजकीय व प्रशासकीय पातळीवर वाद सुरू झाला आहे. सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्याचा निधी वळवला … Read more

Girish Mahajan : लाडकी बहिण, शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीचा यु टर्न, आता मंत्री महाजन म्हणाले, अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर..

Girish Mahajan : ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये कधी मिळणार, याबाबत सतत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुढील पाच वर्षांत कोणत्याही वेळी या योजनेचा लाभ लाभार्थी महिलांना मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. स्पष्ट बहुमत असल्यामुळे सरकार संपूर्ण कार्यकाळ योजनेच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. … Read more