रात्रभर त्रास सहन करत राहिली भारती सिंग, लेबर पेन होत असतानाही ‘या’ कारणामुळे केला व्हिडीओ शुट
भारती सिंगने (Bharti Singh) तिच्या प्रेग्नेंसीची ( Pregnancy) बातमी कधीही लपवून ठेवली नाही. आई होण्यापर्यंतचा प्रत्येक प्रवास तिने आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केला. तिचा प्रवास पाहून अनेक महिलांना तिच्यापासून प्रेरणा मिळू शकते. अनेक स्त्रिया गरोदर राहिल्यानंतर काम सोडून काहीतरी अघटित घडेल या भीतीने घरी बसतात, तर भारती सिंग बाळाच्या जन्माच्या एक दिवस आधीपर्यंत शूटिंग करत राहिली. … Read more