सलाम त्या मातेला! शहीद मुलाला स्वत: दिला खांदा, मुलाची ‘ती’ गोष्ट आठवून आले डोळ्यात अश्रू
भारतीय लष्कराच्या १४ पंजाब रेजिमेंटचे शिपाई गुरप्रीत सिंग हे दहशतवादाने प्रभावित असलेल्या सोपोरमध्ये तैनात होते. चार महिन्यांपूर्वी ते जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये तैनात होते. मंगळवारी ते तत्परतेने ड्युटी देत होते. त्याचवेळी त्यांना थोडी अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.(Indian Army, Jammu and Kashmir, Martyred Soldier, Gurpreet Singh) बुधवारी त्यांच्या … Read more