शेतकऱ्यांसाठी खुशखबर! किसान सन्मान निधीच्या २ हजारांसोबत आता ३ लाखांची मदत सुद्धा मिळणार
पंतप्रधान किसान सन्मान योजना ही कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी योजना मानली जाते.केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. ही केंद्र सरकार’द्वारे चालविण्यात येणारी योजना आहे. शेतकऱ्यांमध्ये या योजनेविषयी मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर ४ महिन्यांच्या अंतरानं २ हजार रुपयांचा हप्ता, … Read more