कोल्हापूर पोटनिवडणूक! करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त, तेलाच्या किमती एवढी मतंही नाही मिळवता आली
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे. आज कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. याचबरोबर या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे … Read more