Madhypradesh: सेल्फीचा मोह जीवावर बेतला! तब्बल १० जण गेले धबधब्यात वाहून; मुख्यमंत्र्यांनाही बसला धक्का
मध्य प्रदेश(Madhypradesh): दरवर्षी पावसाळ्यामध्ये धबधबा, डॅम, नदी, तलाव याचे सौंदर्य खुलून दिसते. ते सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. सुटीच्या दिवशी विसावा घेण्याकरिता अनेक पर्यटक तेथे जातात. सेल्फीचा मोह आता कोणालाच आवरत नाही व दरवर्षी सेल्फी च्या नादात आपला जीव गमवावा लागतो. अशीच घटना छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात घडली आहे. रविवारी मध्यप्रदेशातील सिंगरौली येथील एक कुटुंब कोरिया जिल्ह्यातील … Read more