राजामौलींच्या फीसमोर काहीच नव्हती रामचरण आणि Jr NTR ची फी, वाचा कोणाला किती कोटी मिळाले
एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘RRR’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण स्टारर या चित्रपटाने जगभरात सुमारे 1000 कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटासाठी चित्रपट कलाकारांनी भरमसाठ रक्कम घेतल्याचे वृत्त आहे. जाणून घेऊया कोणत्या स्टारला किती फी मिळाली आणि कोण या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.(Fees … Read more