22 वर्षांचा संसार मोडून हिमेश रेशमियाने केले दुसरे लग्न, जाणून घ्या का तुटले होते पहिले नाते

बॉलिवूड गायक-अभिनेता हिमेश रेशमिया त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. गायक हिमेश रेशमियाचे व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. त्याचप्रमाणे त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित काही रंजक गोष्टी. जे कदाचित तुम्हाला माहीतही नसेल. हिमेश आणि कोमलचे नाते कसे तुटले आणि आता त्यांचे नाते कसे आहे हे देखील जाणून घ्या.(himesh-reshammiyas-second-marriage-after-22-years-of-marriage) … Read more

२२ वर्षांचा संसार मोडत हिमेश रेशमियानं केलं होतं दुसरं लग्न, ‘या’ कारणामुळे तुटलं पहिलं नातं

बॉलिवूड गायक-अभिनेता हिमेश रेशमियाचे वैयक्तिक आयुष्य एकेकाळी खूप चर्चेत होते. त्याने माजी पत्नी कोमलसोबत 22 वर्षांचे नाते संपवले आणि आपल्या मैत्रिणीशी लग्न केले. हिमेश आणि त्याची दुसरी पत्नी सोनिया कपूर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊया हिमेश आणि कोमल का ब्रेकअप झाला आणि आता त्यांचे नाते कसे आहे.(Himesh Reshammiya, who broke … Read more