संगीत क्षेत्रावर कोसळला दु: खाचा डोंगर! सर्वात जेष्ठ गायिकेने पुण्यात घेतला अखेरचा श्वास

kirti shiledar

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार (kirti shiledar) यांचं आज पहाटे निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. आज अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (kirti shiledar passes away) सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल … Read more