kiran sanap

मोदींच्या सभेत कांद्यावरून घोषणा का दिल्या? शरद पवारांच्या उल्लेखासह तरूणाने सगळंच सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. यावेळी इंडिया आघाडीवर टीका करत असताना सभेत उपस्थित असलेल्या एका तरूणाने कांद्यावरून घोषणाबाजी ...