रितेश-जेनेलियाच्या वेड चित्रपटात काम करणारी ‘ही’ बालकलाकार कोण आहे माहितीये का? वाचून शॉक व्हाल
who is child actor khushi hajare | प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मराठी भाषिक असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसून येत आहे. कित्येक वर्षानंतर जेनेलिया आणि रितेश एकत्र काम करताना दिसून येत आहे. रितेश आणि जेनेलिया सोडून अनेक प्रसिद्ध कलाकारही आहे. रवी जाधव, जितेंद्र जोशी, … Read more