कोण आहेत पटनावाले खान सर ज्यांच्या एका व्हिडीओमुळे विद्यार्थी आणि वातावरण तापले?

khan sir

खान सरांचा आरआरबी एनटीपीसी सीबीटी-1 (RRB NTPC CBT-1) निकालाचे विश्लेषण करतानाचा व्हिडिओ देशभरात व्हायरल होत आहे. यामध्ये खान सर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना RRB NTPC परीक्षेच्या निकालातील कथित घोळ, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष आणि आंदोलन कसे करावे हे समजावून सांगत आहेत. (Find out who Khan Sir is) हा व्हिडीओ प्रक्षोभक असल्याचे लक्षात घेऊन … Read more