टॉलिवूड बॉलिवूड KGF 3 मध्ये येणार एकत्र, चित्रपटात झळकणार ऋतिक रोशन? निर्माते म्हणाले..
यश-स्टारर KGF: Chapter 2ने जगभरात प्रचंड यश मिळवले आहे. या चित्रपटाने 46 दिवसांच्या रनटाइममध्ये 1230 कोटींची कमाई केली. यश रॉकी भाईच्या भूमिकेत सर्वांचा आवडता बनला. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये दाखल होत आहे. या सगळ्यामुळे ‘KGF 3’ही येणार का, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.(hrithik-roshan-to-be-a-part-of-kgf3-the-producers-made-it-clear) तर KGF च्या निर्मात्यांनी देखील तिसरा पार्ट येण्याची घोषणा केली आहे. … Read more