VIDEO: रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ मोडणार RRR आणि KGF 2 चा रेकॉर्ड, ट्रेलर पाहून चाहते झाले वेडे

रणबीर कपूरच्या पुढच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची चर्चा संपलेली नाही तोच आता या चित्रपटाच्या टीझरने खळबळ उडवून दिली आहे. ‘शमशेरा’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला असून तो पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांची प्रतिक्रिया देण्यापासून रोखता येत नाही. शमशेरा म्हणजेच रणबीर कपूरचा हा चित्रपट इंग्लिश सैन्याशी लढताना त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.(Ranbir Kapoor, Shamshera, Teaser, KGF … Read more

अरे वा! आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार KGF 2, ‘या’ OTT वर होणार प्रदर्शित

साऊथ अभिनेता यशची प्रमुख भूमिका असलेल्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अजूनही प्रेक्षकांमध्ये ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. (kgf 2 release on amazone prime video) ज्या चाहत्यांना चित्रपटगृहामध्ये ‘KGF Chapter 2’ हा … Read more

या पाच कारणांमुळे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ ‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) चा ट्रेलर काल रिलीज करण्यात आला. निर्मात्यांनी खास अंदाजात या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यादरम्यान हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. जगात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरचा वर्ल्ड प्रीमिअर करण्यात आला. (Aamir Khan’s ‘Lal Singh Chadda’ to break KGF 2 record?) या चित्रपटात … Read more

पुन्हा येणार साऊथचं वादळ! ‘हे’ चित्रपट मोडू शकतात KGF 2 चा 1 हजार कोटींचा रेकॉर्ड, वाचा यादी

साऊथचा सुपरस्टार यशचा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर बाजी मारत आहे. KGF 2 ने कमाईच्या बाबतीत असे काही विक्रम केले आहेत, जे बॉलीवूडपासून साऊथपर्यंतच्या सर्वच चित्रपटांसाठी तोडणे शक्य नाही. KGF हा हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे.(souths-hey-can-break-kgf-2s-box-office-record-find-out) त्यामुळे जगातील सर्वाधिक कमाई करणारा हा भारताचा तिसरा चित्रपट आहे. पण काही साऊथ चित्रपटांकडून अशी अपेक्षा … Read more

“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीत एकी नाही”, प्रसाद ओकने व्यक्त केली खंत

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळत आहे. बाहुबली २, RRR, पुष्पा आणि KGF २ या दाक्षिणात्य चित्रपटांनी तिकीटबारीवर बक्कळ कमाई केली आहे. हिंदी प्रेक्षकांना देखील दाक्षिणात्य चित्रपट फार आवडू लागले आहेत. प्रेक्षक आवर्जून दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करू लागले आहेत.(“There is no unity in Marathi cinema like in South cinema,” said Prasad … Read more

साऊथनंतर आता हॉलिवूडचा धुमाकूळ, Dr. Strange 2 ने पहिल्याच दिवशी कमावले ‘एवढे’ कोटी

बॉलिवूड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहेत. यादरम्यान दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली आहे. दाक्षिणात्य अभिनेता यशचा ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने तिकीटबारीवर आपले वर्चस्व गाजवले आहे. यादरम्यान भारतात हॉलिवूडमधील ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.(dr-strange-2-collect-so-many-corers-on-box-office) हा चित्रपट भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम … Read more

अखेर ठरलं! ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार KGF 2, तब्बल ३२० कोटींना विकले गेले डिजिटल हक्क

kgf

साऊथ सुपरस्टार यशच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन(Ravina Tondon) यांनी भूमिका केल्या आहेत. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल ३९१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.(KGF 2 to be released on OTT on this day) सध्या या … Read more

KGF 2 ने OTT चेही रेकॉर्ड मोडले, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना विकले गेले डिजिटल हक्क

साऊथ सुपरस्टार यशच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन(Ravina Tondon) यांनी भूमिका केल्या आहेत. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल ३९१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.(KGF 2 breaks OTT record, sells digital rights for 320 corers) सध्या … Read more

‘RRR’ आणि ‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झालेत ‘हे’ ५ बॉलिवूड चित्रपट; कमावणार बक्कळ पैसा?

KGF 2

मागील काही महिन्यांत दाक्षिणात्य सिनेसृष्टीने बॉलिवूडमध्ये आपला धबधबा निर्माण केल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. एकामागून एक हिट चित्रपट देत या दाक्षिणात्य सिनेसृष्टीने हिंदी सिनेसृष्टीला मोठे आव्हान दिले आहे. आतापर्यंत आलेल्या ‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ नंतर आता ‘केजीएफ २’ (KGF 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ २’ या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत १००० … Read more

हिंदीच्या वादानंतर ‘या’ ७ लोकांनी अजय देवगणला दिले भारताच्या विविधतेचे धडे, वाचून तुम्हीही कराल कौतुक

बॉलिवूड स्टार अजय देवगणने(Ajay Devgn) नुकतेच हिंदी भाषेबाबत एक ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांनी दक्षिण आणि कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या(Kiccha Sudeep) कार्यक्रमात “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही” म्हंटले होते. त्याबद्दल आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. अजय देवगणच्या ट्विटने सोशल मीडियावर कसा खळबळ उडवून दिली आणि काही लोकांनी रनवे ३४ अभिनेता अजय देवगणचा क्लास … Read more