KGF 2 मध्ये दिग्दर्शकांकडून झाल्यात ‘या’ चुका, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा तर लोचा झाला रे’
दक्षिण भारतीय स्टार यश उर्फ रॉकी भाईचा KGF चा चॅप्टर 2 रिलीज झाला आहे. या चित्रपटाने येताच खळबळ उडवून दिली आहे आणि सर्व रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याचे कौतुक केले जात आहे, परंतु संपूर्ण चित्रपटात अशा अनेक चुका आहेत, ज्यामुळे तुमचे डोके चक्रावून जाईल. जर तुम्ही चित्रपटात या गोष्टी लक्षात घेतल्या नसतील तर ही … Read more