KGF: केजीएफ फेम यशनं आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी दिलं 50 कोटींचं दान? व्हायरल होणाऱ्या फोटोचं सत्य काय?

yash 22

केजीएफ(KGF): सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे की, केजीएफ-२ फेम यशने नुकतीच अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये देणगी देण्याची घोषणाही केली आहे. यशचा एक फोटोदेखील सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो क्रीम कलरच्या धोती-कुर्त्यामध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने लाल रंगाची शॉलही घेतली आहे. या फोटोला कॅप्शन दिले … Read more

KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात

यश स्टारर केजीएफच्या(KGF) दोन्ही भागांमध्ये अँड्र्यूची भूमिका करणारा अभिनेता बीएस अविनाशचा एक्सीडंट झाला आहे. बुधवारी (29 जून) बेंगळुरूमध्ये त्याची कार एका ट्रकला धडकली. सुदैवाने, अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली नाही.(famous-kgf-actors-horrific-accident-car-hit-by-truck) त्यानी सोशल मीडियावर(Social media) प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. अविनाशने(Avinash) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की बुधवारी सकाळी तो … Read more

दुःखद बातमी: KGF चित्रपटातील फेमस अभिनेत्याचे निधन; माहिती मिळताच चाहत्यांना बसला धक्का

‘केजीएफ’ या चित्रपटाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना होत आला, मात्र अद्याप या चित्रपटाची क्रेझ आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची रांगच्या रांग सिनेमागृहात दिसत आहे. ‘केजीएफ’ बाबत एवढी आनंदाची गोष्ट असताना आता अचानक एक दु;खद बातमी समोर येत आहे. KGF च्या चाहत्यांसाठी ही दु;खद बातमी आहे. ‘केजीएफ’ मधील फेम अभिनेत्याचे निधन … Read more

‘KGF 2’ फेम यशने नाकारली कोट्यवधींची पानमसालाची जाहिरात; म्हणाला माझ्या चाहत्यांना…

KGF

‘केजीएफ’ (KGF) फेम अभिनेता यश (Yash) सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्याने अभिनय केलेल्या ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ २’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली. या चित्रपटांमुळे यशला खूप लोकप्रियता मिळाली असून तो पॅन इंडिया स्टार झाला आहे. यादरम्यान यशला एका कोट्यवधी रूपयांच्या जाहिरातीची ऑफर मिळाली. पण त्याने हे ऑफर नाकारले आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी एक … Read more

‘या’ चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे रश्मिका, त्यासाठी पुष्पा २ सुद्धा सोडायला तयार

आजकाल बॉलीवूड असो वा टॉलीवूड, सगळीकडे एकच चित्रपट आहे आणि तो म्हणजे रॉकस्टार यशचा चित्रपट KGF 2. या चित्रपटाने असे अनेक विक्रम रचले आहेत, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. सामान्य जनता असो किंवा बॉलीवूड सेलिब्रिटी असो, प्रत्येकजण या चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक करत आहे. आता या चित्रपटाच्या कौतुकात आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे. … Read more

…तर आपली मुले फक्त विमल गुटखाच विकतील, अभिनेते सौरभ शुक्ला यांचे मोठे वक्तव्य

रेड, जॉली एलएलबी, तडप, पीके आणि बर्फी सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला यांना कोण ओळखत नाही. दरम्यान, सौरभ शुक्ला सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. अभिनेता सौरभ शुक्ला याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तंबाखू, गुटख्याच्या जाहिरातींवर बॉलीवूड स्टोअरवर टीकास्त्र सोडले आहे.(actor-saurabh-shuklas-big-statement-if-you-make-films-like-rrr-or-kgf) सौरभ शुक्ला(Saurabh Shukla) यांनी त्यांच्या … Read more

KGF 2 ब्लॉकबस्टर होताच यश त्याच्या पत्नीसोबत झाला रोमॅंटिक, बीचवर घेतला पत्नीचा किस, पहा फोटो

कन्नड सुपरस्टार यश सध्या त्याचा नुकताच रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट KGF 2 चा आनंद घेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या चित्रपटात यशने रॉकी भाई नावाच्या अँटी हिरोची भूमिका साकारली होती. दरम्यान, नुकताच सुपरस्टार यशने पत्नीसोबत चित्रपटाची सक्सेस पार्टी एन्जॉय केली. जिथे या स्टार कपलच्या अतिशय रोमँटिक फोटोंनी इंटरनेटला हादरवून सोडले आहे. … Read more

KGF चं वादळ थांबवणे बॉलिवूडकरांना अशक्य, १३ व्या दिवशीही केली आभाळाला भिडणारी कमाई

kgf

दुसऱ्या आठवड्यातही यशचा KGF Chapter 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला तरी कमाई थांबण्याचे नाव घेत नाहीये. आजही चित्रपट पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचत आहेत. यशच्या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातच ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.(it-is-impossible-for-bollywoodkars-to-stop-kgfs-storm) KGF Chapter 2 मोठ्या पडद्यावर SS राजामौली यांच्या RRR चित्रपटाला जोरदार … Read more

मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या ‘या’ व्यक्तीने दिलाय KGF मध्ये यशला आवाज, वाचा इथपर्यंतचा प्रवास

‘बाहुबली 2′ या चित्रपटात अभिनेता प्रभासचे (Prabhas) डायलॉग्स हिंदीत डब करणारे शरद केळकर (Sharad Kelkar) सर्वांनाच ठाऊक आहे, पण हिंदीत रिलीज झालेल्या ‘केजीएफ चॅप्टर 2’ या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 200 कोटींची कमाई केली. हीरो यशचे डायलॉग्स हिंदीत डब करणाऱ्या सचिन गोळे या कलाकाराचे नावही कदाचित कोणाला माहित नसेल. 14 वर्षे आवाजाच्या दुनियेत संघर्ष करणारा … Read more

KGF 2 ब्लॉकबस्टर होताच संजय दत्तचे पालटले नशीब, आता ‘या’ दिग्दर्शकाशी केली हातमिळवणी

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘KGF2’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात संजय दत्तशिवाय साऊथचा सुपरस्टार यश, रवीना टंडन, प्रकाश राज आणि श्रीनिधी शेट्टी असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. KGF Chapter 2 हा हिंदी पट्ट्यातील तसेच सर्व भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर अकल्पनीय कामगिरी करत आहे.(Sanjay Dutt’s luck changed … Read more