knowledge news: कीबोर्डवर A to Z इकडे तिकडे का असतात? सत्य वाचून तुम्हीही चक्रावून जाल

मी लहानपणी नवीन संगणक चालवायला शिकलो तेव्हा कीबोर्डवरील अक्षरे शोधण्यासाठी काही सेकंद लागायचे. 10 शब्द शोधण्यात आणि टाइप करण्यात आमचा बराच वेळ वाया जायचा. तेव्हा सगळ्यांनाच वाटले असेल की कीबोर्ड बनवणारा किती मूर्ख आहे. जर त्याने अल्फाबेट्स उलट-सुलट लिहिण्याऐवजी ओळीने लिहिली असती तर टायपिंग किती सोपे झाले असते.(Why A to Z are here and there … Read more