अजब! धुलवडीच्या दिवशी जावयाची निघते गाढवावरून वरात, ‘या’ गावातील प्रथेची पुर्ण देशात चर्चा
महाराष्ट्रातील कित्येक भागात अजून देखील वेगवेगळ्या रुढी परंपरा मानल्या जातात. अनेक गावांमध्ये तर या परंपरा किती विचित्र असल्या तरी त्या अंमलात आणल्या जातात. केज तालुक्यातील विडा गावात देखील अशीच एक ९० वर्षांची जुनी परंपरा पुन्हा पूर्वरत करण्यात आली आहे. कोरोना काळात गेली दोन वर्षे या परंपरेत खंड पडला होता. मात्र आता होळीचे निम्मित साधत गावकऱ्यांनी … Read more