पुन्हा सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीने भावूक झाली क्रिती सेनन म्हणाली, मला आनंद आहे की…
‘काई पो चे’, ‘छिछोरे’, ‘केदारनाथ’ सारखे सर्व हिट आणि उत्तम चित्रपट देणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता आपल्यात नाही. त्यांच्या निधनाला दोन वर्षे उलटून गेली आहेत. जून २०२० मध्ये तो त्याच्याच घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पण आजही त्याच्या आठवणी लोकांच्या हृदयात अबाधित आहे. त्याचे चाहते त्याची आठवण काढण्यासाठी सर्व प्रकारचे निमित्त शोधत असतात. … Read more