Shivsena : ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे ठाकरे गट एकमेकांना भिडले, तुफान राडा, शेवटी निघाला ‘हा’ तोडगा
police gives the keys to shivsena workers | जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली आहे, तेव्हापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचेही दोन गट पडले आहे. मनोरमा नगर येथे शाखा ताब्यात घेण्यावर शिंदे गटाचे कायकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्ते समोरासमोर आले होते. त्यानंतर आणखी एका नव्या वादाला … Read more