amitabh bachchan : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी! KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन झाले गंभीर जखमी
amitabh bachchan injured in kbc set | प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. कारण त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायाची नस कापल्या गेल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांनी स्वत: त्यांच्या एका ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ही घटना मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत लोकप्रिय टीव्ही … Read more