आता तर आपली ताकद दाखवाच; केजरीवालांनी कश्मीर फाईल्सवर टिका केल्यानंतर अनुपन खेरांनी थोपटले दंड

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट संपूर्ण देशभरात वादाचा विषय बनला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाला अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले आहे. परंतु या निर्णयाचा अनेकांनी विरोध केला आहे. अशात “ज्या व्यक्तींचे मत आहे की, हा चित्रपट करमुक्त व्हावा त्यांनी या चित्रपटाला यूट्यूबवर अपलोड करावे” असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. … Read more