jitendra awhad : ‘१ जानेवारीला भीमा कोरेगावला आलात तर तुमचा खिमा होईल’; जितेंद्र आव्हाडांचा ‘या’ लोकांना थेट इशारा

jitendra Awhad

jitendra awhad angry on angry sena  | भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कार्यक्रमही होतात. पण या कार्यक्रमाला आता करनीसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. करनीसेनेने कार्यक्रमाला विरोध केल्यानंतर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही यावर संताप व्यक्त … Read more