वहीदा रहमान: लतादीदींनी त्या दिवशी माझ्यासाठी पाण्याच्या अनेक बादल्या भरून आणल्या, नरगिसदेखील झाली होती अवाक

vahida rahman

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने लाखो लोकांना धक्का बसला आहे. स्‍वर कोकिलाचा आवाज प्रत्येकाच्या कानात घुमत आहे. लता मंगेशकर यांना जवळून ओळखणारे त्यांना ‘करिश्मा’ मानतात. मीडियाशी बोलताना वहिदा रेहमान (Waheeda Rehman) यांनी लताजींशी संबंधित काही न शोधलेल्या पैलूंचा उल्लेख केला आहे. त्यांच्याशी संबंधित गोष्टींचा उलगडा केला आहे.(Waheeda Rahman tells a story about Latadidi) वहिदा … Read more