करिश्मा तन्नाने लग्नाच्या एक महिन्यानंतर केला हैराण करणारा खुलासा, पती पत्नीच्या नात्यातील सांगते ‘हे’ गुपीत

मागील अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात सनई चौघडे वाजू लागले होते. अनेक अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे. अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलने लग्न केले. त्यानंतर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे, मौनी रॉयने देखील लग्न केले. त्यानंतर अभिनेत्री करिश्मा तन्नाने लग्न केले. तिच्या लग्नाला दीड महिना पूर्ण झाला आहे. तिने बॉयफ्रेंड वरुण बंगेरसोबत लग्न केले. नुकतेच करिश्माने … Read more