Bablu Prithviraj: ५७ वर्षीय प्रसिद्ध अभिनेता पडला २४ वर्षीय मुलीच्या प्रेमात, म्हणाला, मी जर लग्न केलं तर…

Bablu Prithviraj: दक्षिण भारतीय चित्रपटांचा स्टार बबलू पृथ्वीराज (Bablu Prithviraj) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबरमध्ये 57 वर्षांचा होणारा अभिनेता स्वतःहून 32 वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. शीतल नावाची ही मुलगी आंध्र प्रदेशातील असून तिचे वय अवघे 24 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत लोक बबलूला विचारपूस करत आहेत. Bablu Prithviraj, Andhra … Read more

मृत्यूनंतर पाठीमागे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती सोडून गेला केके; एका गाण्याचे मानधन ऐकून डोळे पांढरे होतील

कृष्ण कुमार कुन्नाथ उर्फ केके यांच निधन काल ३१ मे रोजी झाले. केकेनां कोलकत्यामध्ये सुरू असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांना अचानक त्रास होऊ लागला होता. केके लाइव्ह कार्यक्रमामधून त्रास होत असल्यामुळे हॉटेलवर गेले  होते. कार्यक्रमादरम्यान केकेनां त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली आहे. केकेंच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या … Read more

देशातील सध्याच्या परिस्थितीवर भडकले प्रकाश राज, म्हणाले, ‘लवकरच ते देशालाही तोडतील’

देशातील अनेक राज्यांमध्ये समाजाच्या जडणघडणीला धक्का पोहोचवणाऱ्या अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. या प्रकरणांबाबत दिग्गज नेत्यांचे मौनही अस्वस्थ करणारे आहे. सोशल मीडियावर या घटनांबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेते प्रकाश राज यांनीही ट्विट केले आहे. प्रकाश राज हे सोशल मीडियावर सामाजिक प्रश्नांवर मोकळेपणाने मत व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात.(Prakash Raj is outraged over the current … Read more