नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या कन्हैयालालचा गळा चिरून जारी केला व्हिडीओ अन् थेट मोदींना दिली धमकी
राजस्थानमधील(Rajsthan) उदयपूरमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याबद्दल टेलर कन्हैयालाल यांची गळा कापुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपींनी व्हिडिओही जारी केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धमकावले आहे.(kanhaiyalal-who-supports-nupur-sharma-releases-video-threatening-modi) कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात घुसलेल्या हल्लेखोरांनी हा गुन्हा करतानाचा व्हिडिओही(Video) बनवला आहे. व्हिडिओमध्ये दोन हल्लेखोर हातात तलवारी घेऊन आपल्या अत्याचाराची कबुली देताना दिसत आहेत. तलवारीवर रक्त … Read more