Uttar Pradesh: मंदिरातून शेषनाग चोरताना सोनाराला रंगेहाथ पकडलं, घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद, पहा व्हिडीओ
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फतेहपूरमध्ये चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शहरातील अमृतनाथ आश्रमाजवळ बांधलेल्या मंदिरात एका भक्ताने भगवान शंकराला चांदीचा शेषनाग अर्पण केला होता. चांदीचे शेषनाग चोरताना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. तपासात हा चोरटा त्याच परिसरात राहणारा सोनार असल्याचे निष्पन्न झाले. 450 ग्रॅम चांदीचा शेषनाग चोरून नेला होता. Uttar Pradesh, … Read more