पुण्यात भीषण अपघात; दारूड्या पिकअप ड्रायव्हरने ८ जनांना चिरडलं, ५ लोकं जागीच ठार
Pune: दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. अनेकदा अपघातात मृत्यू सुद्धा होतात. अशीच एक घटना आता पुण्यातून समोर आली आहे. नगर- कल्याण महामार्गावर (Nagar Kalyan Highway) लवणवाडीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जात असलेल्या पीक अपने दुचाकीवरून जाणार्या ८ लोकांना जोरदार धडक दिली आहे. … Read more