Anjali arora video : ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा MMS सोशल मिडीयावर व्हायरल, चाहत्यांनाही बसेना विश्वास

anjali arora

Anjali arora | आधी ‘कच्चा बदमा’ गाण्यावर आणि नंतर ‘लॉक अप’मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर अंजली अरोराने चाहत्यांना वेड लावले होते. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा कथित एमएमएस व्हिडीओ लीक झाल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये फक्त अंजली दिसत असल्याचा दावाही अनेक जण करत आहेत. वास्तविक, सोशल … Read more

कार चालवायला शिकत असताना ‘कच्चा बदाम’च्या गायकाचा भीषण अपघात, छातीला गंभीर दुखापत, प्रकृती चिंताजनक

Buban-Badyakar

‘कच्चा बदाम’ गाण्याचा गायक भुबन बड्याकर(Bhuban Badyakar) याच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भुबन बड्याकर यांचा सोमवारी रात्री अपघात झाला आहे. या अपघातात गायक(Singer) भुबन बड्याकर जखमी झाले आहेत. त्यांना पश्चिम बंगालमधील(West Bengal) बिरभूममधील विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(kaccha badam singer bhuban bydkar car accident) मिळालेल्या माहितीनुसार, ‘कच्चा बदाम’ गाण्याचे गायक भुवन … Read more

शेजाऱ्यांच्या ‘या’ भितीमुळे कच्चा बदाम गाणाऱ्या भुबन यांनी भुईमुग विकणे केले बंद, वाचून अवाक व्हाल

सध्या सोशल मिडीयावर कच्चा बदाम हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्यावर अनेक तरुणांनी तसेच बॉलिवूड कलाकारांनी व्हिडीओ तयार केले आहेत. इतकेच नव्हे तर काहींनी डान्स करत तर काहींनी फनी व्हिडीओ शेअर करत या गाण्याला लोकप्रियता मिळवून दिली आहे. कच्चा बदाम हे गाणे एका भुईमुग विकणाऱ्या भुवन बडायकर या व्यक्तीने गायले आहे. भुवन बडायकर … Read more