२ पेक्षा जास्त वेळा बोहल्यावर चढले आहेत ‘हे’ बॉलिवूड अभिनेते, काहींनी तर ४ वेळा केलंय लग्न
तुम्हाला करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील डायलॉग आठवत असेल, ‘हम एक बार जिते है, एक बार मरते है, शादी भी एक बार होती है और प्यार…एक बार ही होता है’. पण हा संवाद बॉलीवूडच्या लग्नांच्या बाबतीत फारसा बसत नाही. बॉलीवूडमध्ये लग्न आणि ब्रेकअप ही सामान्य गोष्ट आहे.(bollywood-actors-have-got-married-more-than-2-times) बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, … Read more