सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्षात काहीतरी करा; जुही चावल्याच्या ‘त्या’ ट्विटवर लोकांनी फटकारले
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे पर्यावरणाच्या बाबतीत नेहमी सजग राहतात. पर्यावरण हिताच्या दृष्टीने अनेक कार्यात ते उस्फुर्तपण सहभागी होतात. यामधीलच एक अभिनेत्री म्हणजे जुही चावला (Juhi Chawla). पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जुही नेहमी काळजी करताना तसेच याबाबत बोलताना दिसून येते. आताही जुहीने एक ट्विट शेअर करत पर्यावरणासंबंधी एक चिंता व्यक्त केली आहे. तिची ही पोस्ट सध्या … Read more