20 वर्षात इतकी बदलली सलमान खानची ‘जुडवां’मधील रंभा, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

अभिनेत्री रंभा आठवते का? तीच रंभा जिने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. ‘जुडवा’ चित्रपटातील सलमान खानसोबतची तिची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. रंभाने 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2002 मध्ये हिंदी चित्रपट सोडले. तेव्हापासून ती मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये दिसायला लागली. 2017 मध्ये रंभा एका तमिळ रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली होती. आता रंभा … Read more