shivsena : मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरूंगातच, न्यायलयीन कोठडीतला मुक्काम वाढला
shivsena : फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत सध्या मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सध्या सुरू असून या चौकशी दरम्यान संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होणार असल्याची महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. संजय राऊत यांना ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती. ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना … Read more