राम चरणनंतर आता jr. NTR पाळणार दिक्षा नियम, २१ दिवस राहणार अनवाणी, खाणार सात्विक भोजन
दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या रिलीजपासून दक्षिणेतील अभिनेते राम चरण (Ram charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) चर्चेत आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने जगभरातील चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली. हा चित्रपट 1000 कोटीच्या क्लबमध्येही सामील झाला आहे. अगदी त्याच्या हिंदी आवृत्तीला (RRR हिंदी आवृत्ती) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ज्युनियर एनटीआर पुन्हा … Read more