jj hospital : मोठी बातमी! मुंबईत सापडले १३० वर्षे जुने ब्रिटिशकालीन भुयार, २०० मीटर लांबीच्या या भुयारात…
jj hospital 200 meter long tunnel | मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच देशातील सर्वात जुनी हेरिटेज वास्तूही मुंबईत आहे. ब्रिटिश राजवटीत मुंबईत भव्य इमारत बांधण्यात आल्या होत्या. अनेक ब्रिटिश कालीन इमारती मुंबईत आहे. त्यामुळे या वास्तू नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. मुंबईतील सर जेजे रुग्णालय हे देखील जुन्या इमारतींपैकी एक आहे. हे मुंबईतील … Read more