Jitendra joshi : ‘दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण होतं त्यामुळे…’; अभिनेता जितेंद्र जोशीचा चाहत्यांना मोलाचा संदेश

मागील दोन वर्षात कोरोनामुळे कोणताही सण थाटात साजरा करता न आल्याने लोकांनी यावर्षी प्रत्येक सण अगदी दणक्यात साजरा केला आहे. यावर्षीचा गुढीपाडवा, गणपती, नवरात्र हे सगळे सण अगदी थाटात पार पडले. आता लोक वाट पाहत आहेत ती दिवाळीची. दिवाळी अगदी एक आठवड्यावर आली आहे. त्यासाठी आत्तापासूनच सगळीकडे तयारी सुरू आहे. घरोघरी मोती साबणापासून फराळापर्यंत प्रत्येक … Read more