विनवणी करूनही लावली थुंकी चाटायला; भाजप कार्यकर्त्यांच्या अमानुष कृत्याचा व्हिडीओ आला समोर..

भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी एका युवकाला बेदम मारहाण करून जमिनीवरील थुंकी चाटायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भाजप कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी संबंधित युवकाला माफी मागायला लावली आणि जय श्री राम च्या घोषणा देखील देण्यास भाग पाडले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, लोकांची त्यावर प्रतिक्रिया येत आहे. भाजप … Read more