शशी कपूर यांचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल, पत्नीबद्दल म्हणाले असं काही की भावनिक झाले लोक
शशी कपूर(Shashi Kapoor) यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते खूप प्राइवेट पर्सन होते. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नव्हते. त्यांना त्यांची पत्नी जेनिफर केंडलबद्दल (Jennifer Kendall) फारसे बोलणेही आवडत नव्हते. आता एका बॉलिवूड फॅनपेज @notwhyral ने इंस्टाग्राम पेजवर शशी कपूर यांचा व्हिडिओ टाकला आहे ज्यामध्ये ते 46 वर्षांचे होते.(Shashi Kapoor’s interview went viral) … Read more